क्रीडा

कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ पैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. त्याला रोख रुपये तीन हजारचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सत्तेचाळीसावा मानांकित सातारच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले. त्याला रोख दोन हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले तर अठ्ठाविसावा मानांकित कोल्हापूरच्या प्रणव पाटील ने सात गुणासह तृतीय स्थान मिळविले. त्याला एक हजार रुपयाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी चेस क्लबच्यावतीने व कोल्हापूर चेस अकॅडमीच्या वतीने सहकार्याने झाल्या. स्पर्धेचा बक्षीस समारंभ निपाणीचे उद्योगपती व बुद्धिबळ प्रेमी प्रवीण शहा व पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचे भाजपचे संपर्कप्रमुख श्री अजितसिंह काटकर यांच्या हस्ते करण्यात आला

गटनिहाय बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे
खुला गट १)सोहम खासबारदार कोल्हापूर २) ज्योतिरादित्य जाधव सातारा ३) प्रणव पाटील कोल्हापूर ४) अभिषेक पाटील ५)अनिकेत बापट सातारा ६)श्रुती गुरव कोल्हापूर ७) मयांक च्युलेट बेळगाव ८)अनिकेत रेडीज रत्नागिरी ९)आयुष महाजन कोल्हापुर १०)सिद्धेश यादव सांगली.

बिगरगुणांकित गट १) सनमित शहा सांगली २)आकाश शेवते वाई ३)निलेश पुजारी बेळगाव ४) शुभम कांबळे इचलकरंजी ५) सुरेश भोसले सातारा ६) कुणाल सपकाळ सातारा ७)तीर्थलिंग शेफाली रायगड ८)रेहान महात सांगली ९) राहुल शहा बेळगाव १०)संकेत नाटेकर सांगली

गुणांकन १००० ते ११५० गट १) यश पंढरपूरे सांगली 2) तुषार घुणके कारदगा ३)सम्मेद पाटील इचलकरंजी ४) समृद्धी कुलकर्णी कोल्हापूर ५) श्रावणी बोरकर कोल्हापूर

गुणांकन ११५१ ते १३००गट
१) शर्विल पाटील कोल्हापूर २) वरद आठल्ये कोल्हापूर ३) संकेत महाडेश्वर सिंधुदुर्ग ४) ईशा कोळी सातारा ५) सारंग पाटील कोल्हापूर

उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू

१) बी एस नाईक कोल्हापूर २)दिलीप कुलकर्णी सांगली
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू १) पूर्वा सप्रे कोल्हापूर२) रजनी झांबरे कोल्हापूर

 उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
 १) अभिजीत कोल्हापूर २) यश गोगटे रत्नागिरी ३) दत्तात्रेय वाडेकर कोल्हापूर 

सोळा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

१) मयुरी सावळकर कोल्हापूर २)तृप्ती प्रभू कोल्हापूर ३)अथर्व चव्हाण कोल्हापूर ४) स्वप्निल गुडघे कारदगा ५) रितेश केसरे कोल्हापूर ६)सय्यद अमीन सातारा ७) प्रज्वल जोशी सांगली ८) ऋषिकेश तिबिले कोल्हापूर ९)कौस्तुभ गोते इचलकरंजी १०) पार्थ मकोटे कोल्हापूर

13 वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू गट

१) अथर्व पंढरपूर सातारा २) मानस भिडे देवगड३)ओंकार सावर्डेकर चिपळूण  ४)ईनास शेख सातारा ५)मिहीर सकपाळ सातारा 6 श्रेया दाईंगडे जयसिंगपूर ७) हर्शिता काटे वारणानगर ८) अभिजीत जावळे इचलकरंजी ९) रईस अहमद खान बेळगाव १०) परीक्षित रोग्गणावर

 दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

१) यश भागवत कोल्हापूर २) दिशा पाटील जयसिंगपूर ३) दिव्या पाटील जयसिंगपूर ४)अवनीश हंडूर कोल्हापूर ५) ध्रुव गांधी इचलकरंजी ६)आयन बैरागडे इचलकरंजी  ७) नील मंत्री कोल्हापूर 8)प्रज्वल वरुडकर बेळगाव ९)समित सावंत कोल्हापूर १०) शंतनु पाटील कोल्हापूर

सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

१)अनिरुद्ध दासरी सातारा २) ऋतुराज पांचाळ रत्नागिरी ३)राज कांबळे इचलकरंजी ४)अर्णव शेडगे कोल्हापूर 5 आयुष हतगिणे कोल्हापूर ६) इशिता काटे वारणानगर ७)सर्जेराव काटीवाले बेळगाव ८)सौम्या कुलकर्णी कोल्हापूर९)रीना कोल्हापूर १०) श्याम देशपांडे कोल्हापूर 

 सर्वात लहान बुद्धिबळपटू
 १) मिहीर शहा कोल्हापूर २) मनवा देशपांडे कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT