ajaz patel  Sakal
क्रीडा

पटेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; कुंबळे अन् जीम यांच्या विक्रमाशी बरोबरी

सुशांत जाधव

India vs New Zealand, 2nd Test ajaz patel equal anil kumble World Record भारतीय वंशाच्या न्यूझीलंडच्या फिरकीपटूनं मुंबईच्या वानखेडे मैदानात नवा इतिहास रचलाय. भारतीय संघाचा अख्खा डाव एजाज पटेल ( Ajaz Patel ) समोर गारद झाला. अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केवळ करणारा एजाज पटेल ( Ajaz Patel ) तिसरा गोलंदाज ठरलाय. सर्वात आधी इंग्लंडच्या जीम लॅकर (Jim Laker) यांनी 1956 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचा जम्बो अर्थात अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी 1999 मध्ये पाकिस्तान विरुद्ध अशी कमाल करुन दाखवली होती. दिल्लीच्या मैदानात पाकिस्तानचा संघ एकट्यानं गारद करत त्यांनी जीमी यांची बरोबरी केली होती. आता मुंबईच्या मैदानात न्यूझीलंडच्या फिरकीपटूनं हा पराक्रम करुन दाखवलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT