Adil Rashid
Adil Rashid  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : अदिल राशीदचा भन्नाट झेल एकदा पाहाच

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भन्नाट क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळत आहे.

T20 World Cup 2021 England vs Bangladesh : अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना हतबल ठरवले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या राशिद खानला मात्र एकही विकेट मिळाली नाही. 4 षटकात त्याने 35 धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले. त्याला गोलंदाजीत विकेट मिळाली नसली तरी संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून देण्यात त्याने मोलाची जबाबदारी पार पाडली. क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देत त्याने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला तंबूत धाडले.

बांगलादेशच्या डावातील तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर लिटन दासच्या रुपात मोईन अलीने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. पहिली विकेट पडल्यानंतर शाकिब अल हसन वन डाउनला मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. ज्या-ज्या वेळेस हसन अलीची कामगिरी जबरदस्त झालीये त्यावेळी बांगलादेश जिंकलाय. पण त्याला महत्त्वाच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. पावर प्लेममध्ये मोठी फटकाबी करण्याच्या नादात तो बाद झाला. शाकीब अल हसनची विकेट ही वोक्सच्या खात्यात जमा झाली असली तरी त्यात राशिद खानच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला ही विकेट मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT