Harsha Bhogle Takes A Dig At Ravi Shastri
Harsha Bhogle Takes A Dig At Ravi Shastri 
क्रीडा

हर्षा भोगले म्हणतात, ''सब फिक्स था''

वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर मग क्या प्रत्येकानेच बीसीसीआयपासून कपिल देव यांच्या सल्लागार समितीपर्यंत सर्वांवरच टीका करण्यास सुरवात केली. मग समालोचक हर्षा भोगलेही यात मागे राहिले नाहीत. त्यांनीही अप्रत्यक्षपणे रवी शास्त्रींवर टीका केली आहे. 

रवी शास्त्रींची नियुक्ती फिक्स असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ''या जगात कशाचाच अंदाज लागत नाही मात्र, एक गोष्ट नक्की फिक्स होती. तयामुळेच रवी शास्त्रींची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा निवड होणे यात काहीच आश्चर्य नाही.''

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेबरोबर शास्त्री यांची अगोदरची मुदत संपल्यामुळे पुढील प्रशिक्षक कोण? याची उत्सुकता ताणली जात होती. चर्चाही बहु होत होती. गेल्या तीन वर्षांत शास्त्री यांच्या मार्गदर्शखाली भारतीय संघाने केलेली प्रगती त्यांच्या पथ्यावर पडली. 

शास्त्रींसह, माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमंस, लालचंद राजपूत आणि रॉबीन सिंग मुख्य प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत होते, पण आज सकाळी मुलाखतीची प्रक्रिया सुरु होण्याअगोदर वेस्ट इंडीजच्या सिमंस यांनी माघार घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT