Amit Shah on Vinesh Phogat:  sakal
क्रीडा

Amit Shah on Vinesh Phogat: हा एक दुर्दैवी अपवाद.. तुझ्या कायम पाठीशी असू; अमित शहांनी विनेश फोगाटचं केलं सांत्वन

Vinesh Phogat disqualification : ती विजेती बनून परत येईल. आमच्या शुभेच्छा आणि समर्थन नेहमीच तिच्यासोबत आहेत.

Chinmay Jagtap

Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरली आहे. यामुळे तिचं आणि भारताचं गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न भंगल आहे. अशातच तीचं सांत्वन करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री आमित शहा यांनी ट्विट केले आहे.

ट्विट करत अमित शाह म्हणाले आहेत की, विनेश फोगटची कारकीर्द चमकदार आहे. तिने एका विश्वविजेत्याला पराभूत केले आहे. आज झालेली घटना ही केवळ त्या करीयर मधील एक वाईट अपवाद आहे. यामुळे ती पुन्हा जोमान उभारी घेईल यात काही शंका नाही. ती विजेती बनून परत येईल.आमच्या शुभेच्छा आणि समर्थन नेहमीच तिच्यासोबत आहेत.

विनेश फोगाटला १०० ग्रॅम वजन जास्त ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे.विनेश फोगाट गोल्ड मेडल जिंकण्यापासून एक पाऊल दूर होती मात्र अचानक तिला अपात्र ठरवण्यात आले. संपूर्ण भारताला खुपमोठा धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT