KL-Rahul-Team-India 
क्रीडा

IND vs ENG: राहुलला संघात स्थान; दोन बडे खेळाडू संघाबाहेर

IND vs ENG: राहुलला संघात स्थान; दोन बडे खेळाडू संघाबाहेर IND vs ENG 1st Test: यजमान इंग्लंडची टॉस जिंकून प्रथम फलंदाजी Ind vs Eng 1st Test Live Updates KL Rahul in for Playing XI Ishant Ashwin out of team

विराज भागवत

IND vs ENG 1st Test: यजमान इंग्लंडची टॉस जिंकून प्रथम फलंदाजी; मराठमोळ्या खेळाडूला संधी

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांची कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याआधी भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा या दोन बड्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले असून मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळाले आहे. याचसोबत मराठमोळ्या शार्दूल ठाकूरलाही संघात घेण्यात आले आहे.

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संपूर्ण संघ

रॉरी बर्न्स, डॉम सिबली, जॅक क्रॉली, जो रूट, जॉनी बेअरस्टो, डॅरेन लॉरेन्स, जोस बटलर, सॅम करन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT