Dasun Shanaka esakal
क्रीडा

India vs Sri Lanka : भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या कर्णधारपदी दासून शनाका

अष्टपैलू असलेल्या दासून शनाकाकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

कोलंबो : भारत दौऱ्यातील एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने २० खेळाडूंचा एकत्रित संघ जाहीर केला. अष्टपैलू असलेल्या दासून शनाकाकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.

संघ ः दासून शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांजो, सादीरा समरविक्रमा, कुशल मेंडिस (वन डेसाठी), भानुका राजपक्षा (केवळ टी-२०), चरिख असालंका, धनंजय डिसिल्वा, वानिंदू हसरंगा (केवळ टी-२०), अशीन बंदारा, महीश तिक्शाना, जेफरी वांदेरसाय (वन डेसाठी), चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कासूम रजिता, नुवानिदू फर्नांडो (वन डेसाठी), दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशान, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा (टी-२०साठी).

मालिकेचा कार्यक्रम

३ जानेवारी ः पहिला टी-२० (मुंबई), ५ जानेवारी ः दुसरा टी-२०, ७ जानेवारी ः तिसरा टी-२० (राजकोट)

१० जानेवारी ः पहिला एकदिवसीय सामना (गुवाहाटी), १२ जानेवारी ः दुसरा एकदिवसीय सामना (कोलकाता), १५ जानेवारी ः तिसरा एकदिवसीय सामना (तिरुआनंतपूरम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAW vs BANW Live: दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली! भारताला स्पर्धेबाहेर फेकले? हरमनप्रीत कौरच्या संघाला एकच गोष्ट वाचवू शकते

CISF Bus Accident: कटरामध्ये CISF जवानांच्या बसला भीषण अपघात; ९ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर, कशी घडली घटना?

Helicopter Crash: आक्रोश, धूर आणि मृत्यू... सौदी अरेबियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; अरामकोचे हेलिकॉप्टर कोसळून १४ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT