rohit sharmas injury; virat kohli
rohit sharmas injury; virat kohli  
क्रीडा

पहिल्या वनडेपूर्वी रोहित शर्मासंदर्भात कोहलीनं केलं मोठ वक्तव्य

सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदाच रोहित शर्माच्या दुखापतीवर भाष्य केले. सिडनीतील वनडे सामन्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आजपासून सुरुवात होता आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनीतील पहिल्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मासंदर्भात कोहलीला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना कोहलीने संभ्रम आणखी वाढवला. युएईहून ऑस्ट्रेलियासाठी निघताना तो आमच्यासोबत असेच आम्हाला वाटले होते. पँ महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध नाही असे शेवटच्या क्षणी कळाले.  यासंदर्भात ईमेलवरुन माहिती मिळाली होती.  

तो संघात नसल्याचा ई-मेल मिळाल्यानंतर तो आयपीएल सामन्यात मैदानात उतरला. त्यामुळे तो आमच्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला येईल असेच वाटले होते. पण तो आमच्यासोबत नव्हता. यासंदर्भात आम्हाला कोणतीही कल्पना नाही. त्याच्या अनुपस्थितीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे, असे विराट कोहलीने म्हटले आहे. रोहितच्या फिट अनफिटच्या खेळानंतर विराट कोहलीच वक्तव्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया रंगण्याची चिन्हे आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT