Suryakumar Yadav T20 Captain Esakal
क्रीडा

Ind Vs Aus T20:भारत पराभवाचा वचपा काढणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘टी-२०’ सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

India Vs Australia T-20 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘टी-२०’ सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. निवड समितीकडून अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वपदाची धुरा सोपवण्यात आली.

ऋतुराज गायकवाड हा टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. एकूण पाच सामन्यांची ही मालिका असेल. आयपीएलमध्ये चमक दाखवलेल्या खेळाडूंचा समावेश भारतीय संघात करण्यात आला आहे. तसेच अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर हे अनुभवी खेळाडूही भारतीय संघात आहेत.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्‍नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेशकुमार.(Latest Marathi News)

मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम

दुसरा सामना : २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपुरम

तिसरा सामना : २८ नोव्हेंबर, गुवाहाटी

चौथा सामना : १ डिसेंबर, रायपूर

पाचवा सामना : ३ डिसेंबर, बंगळूर (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT