CSK vs GT Final  
IPL

CSK vs GT Final : पावसातही वातावरण टाईट! महिला प्रेक्षकाने पोलिसाला मारली कानाखाली अन्...

Kiran Mahanavar

CSK vs GT Final 2023 : अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री 11 वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागणार होता. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता सामना सोमवारी राखीव दिवशी खेळला जाणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी होणार होता. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे मात्र या सगळ्यात एक आश्चर्यकारक दृश्य मैदानात पाहायला मिळाले.

प्रत्यक्षात असे घडले की स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांची काळजी घेण्यासाठी एक पोलिस आला आणि अचानक एक महिला त्याला मारायला लागते. आता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून प्रत्येकजण या महिलेला प्रश्न विचारत आहे. ही महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT