Harshal Patel Royal Challengers Bangalore bring back him in IPL Auction 2022 esakal
IPL

IPL Auction : पगारवाढ असावी तर आरसीबीच्या हर्षल पटेल सारखी!

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू: आयपीएल 2022 लिलावाच्या पहिल्या दिवशीच (IPL Auction 2022) अनेक खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाने घेतली. सर्वच्या सर्व 10 संघांना तीन चार खेळाडू साडून सर्व संघाची पुन्हा बांधणी करायची आहे. त्यामुळे लिलावापूर्वी अनेक खेळाडूंनी आपले चांगले खेळाडू रिलीज केले होते. त्यांना परत मिळवण्यासाठी या संघांना चांगलीच रस्सीखेच करावी लागली. अशीच रस्सीखेच रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या (Harshal Patel) चांगल्याच पथ्यावर पडली. त्याने बेस प्राईस 20 लाखापासून तब्बल 10.75 कोटी रूपयांपर्यंत मजल मारली.

गेल्या हंगामात आरसीबीकडून खेळणाऱ्या हर्षल पटेलने दमदार गोलंदाजी केली होती. तो हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र आरसीबीने त्याला रिटेन केले नाही. आरसीबीच्या या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र आरसीबीने त्याला लिलावात (TATA IPL Auction 2022) चांगलाच जोर लावत आपल्या गोटात पुन्हा खेचले. मात्र त्याला परत आपल्या गोटात खेचताना आरसीबीला त्याच्या पगारात जवळपास 5275%. वाढ करून द्यावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT