Hardik Pandya 
IPL

Hardik Pandya: हार्दिक पांड्याचं ते वागणं चाहत्यांना खटकलं; नेमकं काय घडलं वाचा?

पांड्याच्या त्या कृतीवर संतापले चाहते

धनश्री ओतारी

आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने सहा गडी राखून दिल्लीला पराभूत केले. गुजरातने सामना जिंकला असला तरी चाहते कॅप्टन हार्दिक पांड्यावर नाराज आहेत. त्याच्या एका कृतीमुळे तो सध्या ट्रोल होताना दिसत आहे. (IPL 2023 Hardik Pandya giving tips to David Miller fans got angry GT vs DC)

दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 18.2 षटकांत 4 गडी गमावत 163 धावा करून सामना जिंकला. दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर हार्दिकचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे पांड्याच्या एका कृतीवर चाहते भलतेच संतापले आहेत.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला काहीतरी समजावून सांगत आहे. फोटोमध्ये हार्दिक ज्या पद्धतीने मिलरला समजावत आहे, तीच गोष्ट चाहत्यांना खटकली आहे.

त्याचा हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत त्यांला युजर्संनी चांगलाच समाचार घेतला.

हार्दिक स्वतःला धोनी समजतोय...

हार्दिक पांड्या स्तःला एम एस धोनी किंवा विराट कोहली समजत आहे. ही फक्त तुमची सुरुवात आहे, जर तुम्ही आतापासून अशीच वृत्ती ठेवली तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. अशा शब्दातही एका युजरने हार्दिक समजावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT