kaviya maran Go For Unsold Sursh Raina s Sakal
IPL

Hey काव्या Please गो फॉर रैना! चाहत्याचं SRH मालकीणीसमोर साकडं

सुशांत जाधव

IPL Auction 2022, Kaviya Maran : आयपीएलमधील गेल्या काही हंगामापासून सनरायझर्स हैदराबादच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी एक तरुणी मैदानात नेहमी उपस्थित राहताना दिसले. लिलावावेळीही त्या टेबलवर दिसल्या नसत्या तर नवलच. हैदराबादच्या संघ बांधणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या या तरुणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्या संघाच्या Co Owner आहेत. काव्या मारन हे नाव लिलावात चांगलेच सक्रीय आहे. (ipl auction 2022 sunrises hyderabad co owner kaviya maran Go For Unsold Sursh Raina)

यंदाच्या आयपीएल हंगामातही काव्या मारन चांगल्याच चर्चेत आहेत. कोलकाताच्या टेबलवर बसलेली शाहरुखची मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि जुहीची लेक जान्हवी मेहता यांच्यापेक्षाही काव्या मारन यांची अदाकारी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. सोशल मीडियार काव्या हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला असून अनेकजण आता काव्यामुळे सनरायझर्स हैदराबादला सपोर्ट करायलाही तयार होतील, असे चित्र दिसून येत आहे.

काव्या मारन यांचे लिलावादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्विटरवर सध्या काव्या असा ट्रेंडच सुरु आहे. यामाध्यमातून नेटकरी आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने रैना प्रेम दाखवत प्रेमळ काव्यानं त्याच्यावर बोली लावावी, अशी विनंती केली आहे. आयपीएल स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या रैनाला पहिल्या फेरीत बोली लागली नाही. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई त्याला आपल्या ताफ्यात घेणार की अन्य कोणी त्याच्या मेहरबान होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात असताना एका नेटकऱ्याने हैदराबादने त्याच्यावर बोली लावून आपल्यात घ्यावे, अशी इच्छा व्यक्त केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT