Arjun Tendulkar Sold Mumbai Indians Pay 30 Lakh  Sakal
IPL

IPL Auction : गुजरातमुळे Arjun Tendulkar ला 10 लाखाची लॉटरी!

सुशांत जाधव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar ) अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्समध्ये कायम राहिला आहे. मागील लिवावाप्रमाणे यावेळीही त्याची मूळ किंमत 20 लाख होती. त्यावेळी मुंबईने (Mumbai Indians ) त्याला मूळ किंमतीवर आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्याचा वापर केवळ नेटबॉलर एवढ्या पुरताच राहिला. यंदाच्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरसंदर्भात एक गोष्ट सकारात्मक घडली. मुंबई इंडियन्सशिवाय अन्य फ्रेंचायझीने त्याच्यात रस दाखवला.

आयपीएलच्या रिंगणात पहिल्यांदाच मैदानात उतरण्यास सज्ज असेलेल्या गुजरात टायटन्सने त्याच्यावर बोली लावली. त्यांनी बिट करण्यासाठी मुंबईला 30 लाख रुपयांची बोली लावावी लागली. जर गुजरातने त्याच्यात रस दाखवला नसता तर अर्जुन तेंडुलकर मूळ किंमतीलाच मुंबईच्या ताफ्यात आला असता. गुजरातमुळे त्याला 10 लाखाची लॉटरी लागली असेच म्हणावे लागेल. गुजरात टायटन्सने संघाचे नेतृत्व मुंबई इंडियन्समधून आलेल्या हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. ती लिंक कुठे तरी अर्जुन तेंडुलकरच्या बिटींगवेळी पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT