Kuldeep Yadav Massive Performance Against KKR Memes gone viral on Social Media  esakal
IPL

Kuldeep Yadav | 'व्यक्तिगत दुश्मनी हैं! बदला तो हम लेंगे ही!'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) सामन्याकडे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) विरूद्ध केकेआर असेही पाहिले जाते. कारण केकेआरने गेला अख्खा सिजन कुलदीप यादवला बेंचवर बसवून ठेवले होते. त्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय करियर देखील पणाला लागले होते. मात्र कुलदीप यादवने बाऊन्स बॅक करत खोऱ्याने विकेट घेण्याचा सपाटाच लावला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या गोटात घेतल्यानंतर त्याने दिल्लीकडून दमदार कामगिरी करण्यास सुरूवात केली आहे. विशेष करून त्याने केकेआर विरूद्ध विकेट घेण्याचा झपाटाच लावला आहे. केकेआर विरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 35 धावात 4 बळी मिळवले होते. आजच्या केकेआर विरूद्धच्या सामन्यात देखील कुलदीप यादवने 3 षटकात 14 धावा देत 4 बळी टिपले आहेत. त्याने आठव्या षटकात दोन आणि चौदाव्या षटकात दोन विकेट घेतल्या. यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत. त्यातीलच काही निवडक मीम्स... (Kuldeep Yadav Massive Performance Against KKR Memes gone viral on Social Media)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT