AC Local Close : हार्बर मार्गावरील सात एसी लोकल फेऱ्या रद्द! तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना

हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या एका रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सात एसी लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
Mumbai AC Local close

Mumbai AC Local close

sakal

Updated on

मुंबई - हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या एका रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सात एसी लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी, एसी लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. सेवा पूर्णपणे बंद पडू नये म्हणून मध्य रेल्वेने या एसी फेऱ्यांच्या ऐवजी नॉन-एसी लोकल चालविल्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छेविरुद्ध नॉन-एसी लोकलने प्रवास करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com