Maharashtra Kesari 2022 Sakal
क्रीडा

Maharashtra Kesari 2022: सिकंदर शेख Vs विशाल बनकरमध्ये रंगणार माती विभागाची फायनल

सिकंदर शेख Vs विशाल बनकरमध्ये रंगणार माती विभागाची फायनल रंगणार असून ज्ञानेश्वर जमदाडे, महेद्र गायकवाडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Kesari 2022: महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या गादी विभागात उपांत्य फेरीमध्ये माती गटातील माऊली जमदाडे (अमरावती) आणि सिकंदर शेख ( वाशीम) यांच्यात लढत झाली. या लढतीत सिकंदर शेख विजयी झाला. दुसऱ्या उपांत्य फेरीत विशाल बनकर (मुंबई पूर्व) आणि महेंद्र गायकवाड (सोलापूर) यांच्या लढत झाली. यामध्ये विशाल बनकरने विजय मिळवला. सिकंदर शेख आणि विशाल बनकर यांच्यात माती विभागाची फायनल होणार आहे. (Sikandar Sheikh Vs Vishal Bunker to play in the clay division final)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT