Mithali Raj Trolled for admiring Prime Minister Narendra Modi  esakal
क्रीडा

मोदी आवडते नेते, मितालीचं उत्तर; 'भाववाढ पाहिलीस का?' चाहत्याचं प्रतिउत्तर

अनिरुद्ध संकपाळ

मिताली राज (Mithali Raj) ही भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ती संध्या भारतीय महिला वनडे संघाचं नेतृत्व देखील करत आहे. दिग्गज मिताली राज सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना आपला आवडा नेता म्हणाली आणि तिचे ट्रोलिंग सुरू झाले.

मिताली राजने ट्विटरवर (Mithali Raj Twitter) एक प्रश्न उत्तरांचा सेशल आयोजित केला होता. राजने आपल्याला फॉलो करणाऱ्यांना कोणताही प्रश्न विचारण्यास सांगितले होते. दरम्यान, एका सोशल मीडिया युजरने एक नेता म्हणून तू कोणाकडे बघतेस? असा प्रश्न विचारला. त्यावर या दिग्गज क्रिकेटरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतले. (Mithali Raj Favorite Political Leader)

मात्र मिताली राजने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतले त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा (Trolling) चांगलाच सामना करावा लागला. एका ट्विटर युजरने तर 'माझ्या मनातून तू उतरलीस' अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या युजरने तर मिताली राजला अनफॉलो करणार असल्याचे सांगितले. एका ट्विटर युजरने तर जे क्रिकेट खेळाडू नरेंद्र मोदींना सपोर्ट करतात त्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांचा मुलाकडून पैसे मिळतात अशी प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयमध्ये जय शहा यांच्याकडे महत्वाचे पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT