

Live Update sakal news
esakal
भिवंडी महापालिका निवडणुकीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर. पाटील यांना न्यायालयाने काही अटी-शर्तींसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे. यानुसार त्यांनी पालिका मुख्यालयात पोलिस बंदोबस्तात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विलास पाटील यांना पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा ठाणे येथे नेण्यात आले आहे.येत्या वीस फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होत आहे.