ms dhoni photo gone viral on social media 
क्रीडा

MS Dhoni च्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ, कारण काय?

धोनी स्वतः सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Kiran Mahanavar

महेद्रसिंग धोनीला दोन वर्ष झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुण, पण आजही त्याची फॅन फॉलोइंग आहे तशी आहे. धोनी आजही लाईमटाईमपासून दुर आहे. धोनी स्वतः सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी त्याचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. क्रिकेट जगतात करिष्मा करणाऱ्या धोनीला टेनिसचीही खूप आवड आहे. धोनीचा टेनिस पार्टनर सुमित कुमार बजाजने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.

टेनिस प्रशिक्षक सुरेंदर यांने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. धोनीने आपल्या उपस्थितीने या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणखी खास बनले आहे. या बर्थडे सेलिब्रेशनदरम्यान धोनीने एका मुलीला कडेवर घेतले आहे. तिला तो केकही खाऊ घातला आहे. धोनीच्या या मुलीसोबतच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ही छायाचित्रे पाहून चाहते धोनीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. यानंतर धोनी सलग तीन आयपीएल हंगाम खेळला आहे, त्यापैकी त्याने एकदा संघाला चॅम्पियन देखील बनवले आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT