Neeraj Chopra Sakal
क्रीडा

Neeraj Chopra New Record: टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम काढला मोडीत

नीरज चोप्राने 2022 च्या पावो नुर्मी गेम्समध्ये पुनरागमन करत एक नवीन राष्ट्रीय विक्रम करत त्याचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.

दत्ता लवांडे

नीरज चोप्राने देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. त्याने पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.०३ मीटर भालाफेक करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम रचला आहे. या विक्रमाबरोबर त्याने त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेला ८७.५८ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे.

(Neeraj Chopra New Record Update)

नीरज चोप्राने 2022 च्या पावो नुर्मी गेम्समध्ये पुनरागमन करत एक नवीन राष्ट्रीय विक्रम करत त्याचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक मिळवल्यावर त्याचा हा पहिलीच स्पर्धा होती. त्यामध्ये त्याने हा विक्रम करत देशाची मान उंचावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT