Boxing  sakal
क्रीडा

Boxing : भारताचे नऊ बॉक्सर शर्यतीत ; पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळविण्यासाठी झुंज

भारताचे नऊ बॉक्सर उद्यापासून पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचे नऊ बॉक्सर उद्यापासून पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत. पुरुष विभागात सात, तर महिला विभागात दोन खेळाडू इटलीत जागतिक पात्रता स्पर्धेत सर्वस्व पणाला लावतील. पुरुष विभागात शिवा थापा, दीपक भोरिया, निशांत देव, मोहम्मद हुसामुद्दीन, नरेंदर बेरवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच महिला विभागात जास्मिन लामबोरिया व अंकुशिता बोरो यांना प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

या स्पर्धेमधून ४९ खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास त्यांना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवता येणार आहे. भारताचा संघ : महिला : जास्मिन लामबोरिया (६० किलो वजनी गट), अंकुशिता बोरो (६६ किलो वजनी गट). पुरुष : दीपक भोरिया (५१ किलो वजनी गट), मोहम्मद हुसामुद्दीन (५७ किलो वजनी गट), शिवा थापा (६३.५ किलो वजनी गट), निशांत देव (७१ किलो वजनी गट), लक्ष्य चहर (८० किलो वजनी गट), संजीत (९२ किलो वजनी गट), नरेंदर बेरवाल (९२ पेक्षा जास्त किलो वजनी गट).ता. २ : भारताचे नऊ बॉक्सर उद्यापासून पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहेत.

पुरुष विभागात सात, तर महिला विभागात दोन खेळाडू इटलीत जागतिक पात्रता स्पर्धेत सर्वस्व पणाला लावतील. पुरुष विभागात शिवा थापा, दीपक भोरिया, निशांत देव, मोहम्मद हुसामुद्दीन, नरेंदर बेरवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच महिला विभागात जास्मिन लामबोरिया व अंकुशिता बोरो यांना प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

या स्पर्धेमधून ४९ खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळणार आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास त्यांना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवता येणार आहे. भारताचा संघ : महिला : जास्मिन लामबोरिया (६० किलो वजनी गट), अंकुशिता बोरो (६६ किलो वजनी गट). पुरुष : दीपक भोरिया (५१ किलो वजनी गट), मोहम्मद हुसामुद्दीन (५७ किलो वजनी गट), शिवा थापा (६३.५ किलो वजनी गट), निशांत देव (७१ किलो वजनी गट), लक्ष्य चहर (८० किलो वजनी गट), संजीत (९२ किलो वजनी गट), नरेंदर बेरवाल (९२ पेक्षा जास्त किलो वजनी गट).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Godavari River Flood Nashik : बाणगंगा नदीला महापूर, जानोरीचा पूल पाण्याखाली! नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील संपर्क तुटला; नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! वेतनवाढ किती होणार ? ८ व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग, ५ अपडेट्स समोर

Latest Marathi News Live Update : 'विद्यार्थ्यांच्या हिताचे विधेयक भरकटवू नका'; काँग्रेसला किरेन रिजिजू यांचे आवाहन

India Test Squad for Sri Lanka: रवींद्र जडेजा पुनरागमनासाठी सज्ज; पण, ५ खेळाडूंच्या दुखापतींनी वाढवली चिंता, महत्त्वाचे अपडेट्स

Mumbai Crime: वृद्धाला आठ कोटींना लुबाडले, दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटक; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT