Olympics Medal  AFP
क्रीडा

Olympics Medal Tally : यजमानांची घसरण, जाणून घ्या भारताचे स्थान

सर्वाधिक गोल्ड कोणाच्या खात्यात आणि गोल्डच्या प्रतिक्षेत कोण आहे त्याची संपूर्ण यादी

सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेच्या गुणतालिकेत यजमानांना मागे टाकत चीन पुन्हा अव्वल स्थानावर पोहचले आहे. चीनने वेगवेगळ्या खेळात 19 सुवर्ण, 10 रौप्य आणि 11 कांस्य पदकासह 40 पदके कमावली आहेत. त्याच्यापाठोपाठ यजमान जपानने 11 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह 28 पदके कमावली आहेत. अमेरिका 14 सुवर्ण, 16 रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 41 पदक कमावली आहेत.

ROC 10 सुवर्ण, 14 रौप्य आणि 10 कांस्यसह 34 पदकांची कमाई करुन चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 9 सुवर्ण, 2 रौप्य आणि 11 पदकासह एकूण 22 पदसकासह पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसऱ्या दिवशी पदक मिळवून दिले होते. एवढेच पदक भारताच्या पदरात पडले असून या पदकासह भारत गुणतालिकेत 51 व्या स्थानी आहे. (olympics 2020 China Top see Japan India and other country medal tally In Marathi)

ग्रेट ब्रिटन (सुवर्ण-6 , रौप्य-9, कांस्य 9 )

रिपब्लिक कोरिया (सुवर्ण-5 , रौप्य-4, कांस्य 6 )

नेदरलँड (सुवर्ण-3 , रौप्य-7, कांस्य 5 )

फ्रान्स (सुवर्ण-3 , रौप्य-5, कांस्य 5 )

जर्मनी (सुवर्ण-3 , रौप्य-4, कांस्य 9 )

कॅनडा (सुवर्ण-3 , रौप्य-3, कांस्य 5 )

न्यूझीलंड (सुवर्ण-3 , रौप्य-3, कांस्य 2 )

चेक प्रजासत्ताक (सुवर्ण-3 , रौप्य-2, कांस्य 1 )

क्रोएशिया (सुवर्ण-3 , रौप्य-2, कांस्य 1 )

इटली (सुवर्ण-2, रौप्य-7, कांस्य 11 )

हंगेरी (सुवर्ण-2 , रौप्य-1, कांस्य 2 )

स्लोवेनिया (सुवर्ण-2 , रौप्य-1, कांस्य 1 )

कोसोवा (सुवर्ण-2 , रौप्य-0, कांस्य 0 )

ब्राझील (सुवर्ण-1 , रौप्य-3, कांस्य 3 )

स्वित्झर्लंड (सुवर्ण-1 , रौप्य-3, कांस्य 3 )

जार्जिया (सुवर्ण-1 , रौप्य-3, कांस्य 0 )

रोमानिया (सुवर्ण-1 , रौप्य-3, कांस्य 0 )

चायनिज तायपेयी (सुवर्ण-1 , रौप्य-2, कांस्य 3 )

हाँकाँग, चीन (सुवर्ण-1 , रौप्य-2, कांस्य 0)

दक्षिण आफ्रिका (सुवर्ण-1 , रौप्य-2, कांस्य 0)

ऑस्ट्रिया (सुवर्ण-1 , रौप्य-1, कांस्य 2 )

सर्बिया (सुवर्ण-1 , रौप्य-1, कांस्य 2 )

नॉर्वे (सुवर्ण-1 , रौप्य-1, कांस्य 0 )

स्लोवाकिया (सुवर्ण-1 , रौप्य-1, कांस्य 0)

ट्युनेशिया (सुवर्ण-1 , रौप्य-1, कांस्य 0 )

इस्टोनिया (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 1 )

ऑयर्लंड (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 1 )

उझ्बेकिस्तान (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 1)

बर्मुडा (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

इक्वेडोअर (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

इथियोपिया (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

फिजी (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

ग्रीस (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

इराण (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

लॅटविया (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

फिलीपाईन्स (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

थायलंड (सुवर्ण-1 , रौप्य-0, कांस्य 0)

कोलंबिया (सुवर्ण-0 , रौप्य-2, कांस्य 1)

स्पेन (सुवर्ण-0 , रौप्य-2, कांस्य 1)

इंडोनेशिया (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 2)

मंगोलिया (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 2)

बेल्जियम (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 1)

क्युबा (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 1)

डेन्मार्क (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 1)

युंगाडा (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 1)

बल्गेरिया (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

भारत (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

जार्डन (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

नॉर्थ मेसेडोनिया (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

पोलंड (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

तुर्कमेनिस्तान (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

व्हेनेझुएला (सुवर्ण-0 , रौप्य-1, कांस्य 0)

युक्रेन (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 4)

कझाकिस्तान (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 3)

इजिप्त (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 2)

मॅक्सिको (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 2)

तुर्की (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 2)

अर्जेंटिना (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

तुर्की (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 2)

अजरबैजान (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

अजरबैजान (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

कोत दिव्वार (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

फिनलँड (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

इस्त्रायल (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

कुवेत (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

पोर्तुगाल (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

सॅन मॅरिनो (सुवर्ण-0 , रौप्य-0, कांस्य 1)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT