pv sindhu paris olympics 2024 sakal
क्रीडा

PV Sindhu : जगात भारी आपली पीव्ही सिंधू! मेडलच्या दिशेने पहिले पाऊल; Paris Olympicsमध्ये केली धमाकेदार सुरुवात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आपल्या मोहिमेची धमाकेदार विजयाने सुरुवात केली आहे.

Kiran Mahanavar

Paris Olympics 2024 PV Sindhu : पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकची विजयी सुरुवात केली आहे. तिने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फतिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव केला.

सिंधूने पहिला गेम 13 मिनिटांत 21-9 असा जिंकला. सिंधूने दुसरा गेम 14 मिनिटांत 21-6 असा जिंकला. दहावी मानांकित सिंधू या ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरे पदक जिंकणार आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले.

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि मालदीवचा फातिमथ नब्बा अब्दुल रज्जाक यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पीव्ही सिंधूने पहिला सेट सहज जिंकला. तिने पहिला गेममध्ये अब्दुल रझाकचा 21-9 असा पराभव केला.

दुसऱ्या गेममध्ये रझाक पुनरागमन करेल असे वाटले होते. पण पीव्ही सिंधूने तो गेम पण सहज जिंकला. आणि दुसरा गेम 21-6 अशा फरकाने जिंकून मोहिमेला सुरुवात केली. पीव्ही सिंधूने आता पुढील फेरीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT