PT Usha set to become new Indian Olympic Association president after emerging as lone candidate for top job  esakal
क्रीडा

IOA Election: भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पीटी उषा यांनी निवड निश्चित

सकाळ डिजिटल टीम

भारतीय ऑलिम्पिक संघटने च्या (आयओए) अध्यक्षपदी भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांची निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीहीउमेदवारी दाखल केली नसल्याने उषा यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे.

पीटी उषा यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान पीटी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणाऱ्या आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणाऱ्या 58 वर्षीय उषा यांनी ट्विटमध्ये ही घोषणा केली होती.

आयओए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज रविवार शेवटची तारीख होती. आयओए निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी सांगितले होते की, शुक्रवार आणि शनिवारी उमेदवारी अर्ज आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT