क्रीडा

अफवा कोलकत्याची पण ट्रेव्हर बेलिस तर निघाले हैदराबादकडे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इंग्लंडचे विश्वकरंडक विजेते प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांच्याजागी ते काम पाहतील. त्यांची हैदराबादच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण, त्यांची कोलकता नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होणार अशा चर्चा होत्या. 

मूडी यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने 2016 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते तर 2018च्या मोसमात त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळेच मूडी यांच्या प्रशिक्षकपज सोडण्याचा निर्णय सगळ्यांसाठी धक्का होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT