Saweety Boora  
क्रीडा

Saweety Boora: लग्नानंतर १० दिवसात चालू केला सराव! पतीने दिला पाठिंबा अन् स्वीटी बनली वर्ल्ड चॅम्पियन

Kiran Mahanavar

World Boxing Championships Saweety Boora Won Medal : स्वीटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. भारतासाठी तिने या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 75-81 किलो गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या बॉक्सरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले आहे. इथपर्यंत पोहोचण्यात त्यांचे पती दीपक हुड्डाचे ही मोठे योगदान आहे.

कबड्डीपटू दीपक हुड्डासोबत स्वीटीने लग्न केले आहे. एक खेळाडू असल्याने दीपकला प्रशिक्षणाचे महत्त्व चांगलेच कळते. याच कारणामुळे त्यांनी स्वीटीला सराव करण्यापासून कधीच थांबवले नाही. गरज असेल तेव्हा नेहमीच साथ दिली आणि आता स्वीटीने देशाचा गौरव केला आहे. स्वीटीने दीपकशी लग्न केले आणि लग्नाच्या 10 दिवसानंतर ती प्रॅक्टिसमध्ये गुंतली. त्याने आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले.

लग्नानंतर तिला घरातील कामंही पहावी लागली आणि तिची जबाबदारीही खूप वाढली होती, पण तिने हिंमत हारली नाही आणि सराव सुरूच ठेवला. त्याने घराच्या टेरेसवर सराव सुरू ठेवला आणि पटियाला येथील इंडिया कॅम्पमध्ये प्रशिक्षणही घेतले. त्याचा फायदा त्याला झाला आणि आता त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. स्वीटीचा नवराही आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT