Sri Lanka vs New Zealand 2nd Test  NZ won by an innings
Sri Lanka vs New Zealand 2nd Test NZ won by an innings 
क्रीडा

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा श्रीलंकेवर डावाने दणदणीत विजय 

वृत्तसंस्था

कोलंबो-  प्रथम फलंदाज आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर 1 डाव आणि 65 धावांनी विजय मिळविला.

न्यूझीलंडने आपला पहिला डाव आज अखेरच्या दिवशी वॉटलिंगच्या शतकानंतर 6 बाद 431 धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात 187 धावांची आघाडी घेतल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 70.2 षटकांत श्रीलंकेचा डाव 122 धावांत गुंडाळला. श्रीलंकेच्या डिकवेला याने 51 धावांची खेळी केली. मात्र त्यांच्या आघाडीच्या फळीला आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. त्यांचा निम्मा संघ 32 धावांत गारद झाला होता.

संक्षिप्त धावफलक ः श्रीलंका 244 आणि 122 (डिकवेला 51, बोल्ट 2-17, साऊदी 2-15, पटेल 2-31, सोमरविले 2-49) पराभूत वि. न्यूझीलंड 6 बाद 431 घोषित (टॉम लॅथम 154, वॉटलिंग नाबाद 105, ग्रॅंडहोम 83, दिलरुवान परेरा 3-114)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT