Gavaskar trolls  SAKAL
क्रीडा

Video : मुली बरोबरच्या 'त्या' कृत्यामुळे गावसकर ट्रोल, 'कंट्रोल सुनील...'

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुणी त्यांना कपड्यावर ऑटोग्राफ देण्याचा आग्रह करते त्यावेळी....

Kiran Mahanavar

Sunil Gavaskar News : माजी दिग्गज क्रिकेट सुनिल गावसकर सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्या व्हिडीओमुळे ते ट्रोलदेखील होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमद्ये गावसकर एका तरुणीच्या कपड्यावर ऑटोग्राफ देताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुणी त्यांना कपड्यावर ऑटोग्राफ देण्याचा आग्रह करते. त्यावेळी गावसकर तयार होतात. आणि तरुणीच्या खांद्याजवळ सही करण्यास जातात. मात्र, नंतर ती तरुणी हात पुढे करत ऑटोग्राफ मागते. मग तिथे गावसकर ऑटोग्राफ देतात.

यावेळी ती चाहती कपड्यांवर गावस्करांची ऑटोग्राफ मिळाल्याने फार खूश होताना दिसतेय. हा व्हिडीओ एखाद्या इव्हेंटमधला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या युजरने व्हिडीओला कॅप्शन देताना गावसकरांना ट्रोल केले आहे. 'अरे ये गावसकर कंट्रोल' असे त्या युजरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT