Surya Kumar Yadav  esakal
क्रीडा

Surya Kumar Yadav : सूर्या सलग दुसऱ्या वर्षी होणार टी 20 क्रिकेटर ऑफ द इयर...? स्पर्धेत झिम्बाब्वे, युगांडाचे खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

Surya Kumar Yadav : भारताचा स्टार टी 20 क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवला 2023 च्या आयसीसी टी 20 पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. 33 वर्षाचा सूर्या हा भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार आहे. 2022 मध्ये देखील त्याला आयसीसी टी 20 प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता. आता सलग दुसऱ्या वर्षी तो रेसमध्ये आहे.

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी 17 डावात 733 धावा केल्या आहेत. सरासरीने 48.86 च्या सरासरीने आणि 155.95 स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण आणि परिणामकारक खेळी केल्या आहेत. सूर्यकुमार यादव सोबतच भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल देखील आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराच्या शर्यतीत आहे.

यशस्वी जयस्वालने कसोटीत या वर्षात 70.75 च्या सरासरीने 283 धावा केल्या आहेत. तर टी 20 मध्ये 33.07 ची सरासरी आणि 159.25 चा स्ट्राईक रेट राखत 430 धावा केल्या आहेत. त्याच्या सोबत न्यूझीलंडचा रचिन रविंद्र, दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कॉट्झी, श्रीलंकेचा श्रीलंकेचा दिलशान मधुशंका देखील रेसमध्ये आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT