gautam gambhir 
क्रीडा

'पाकिस्तानच्या विजयीप्रसंगी ज्यांनी फटाके वाजवले ते भारतीय नाहीत'

ट्वेन्टी-२० विश्व करंडक स्पर्धेतील सामन्यात भारताचा पाकिस्तान क्रिकेट संघाने पराभव केला. यावर गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली आहे.

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : ट्वेन्टी -२० विश्व करंडक स्पर्धेतील सामन्यात भारताचा पाकिस्तान क्रिकेट संघाने १० विकटने पराभव केला आहे. दुबईत विश्वकरंडक (T 20 World Cup 2021) स्पर्धा सुरु आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्याकडे जगातील क्रिकेट चाहत्यांची विशेषतः या दोन देशातील नागरिकांचे लक्ष होते. पण विराट कोहलीच्या संघाने भारतीयांची निराशा केली. खेळामध्ये पराभव व विजय ठरलेला असतो. भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटर तथा भाजपचे खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, की पाकिस्तानच्या विजयाप्रसंगी ज्यांनी फटाके वाजवले ते भारतीय नाहीत.

आपण सर्वांनी आपल्या भारतीय संघातील खेळाडूंबरोबर उभे राहिले पाहिजे, असे ट्विटमध्ये भारतीय चाहत्यांना आवाहन करित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT