Virat kohli esakal
क्रीडा

Ind Vs Pak: ई....विराट कोहलीने चारचौघात हे काय केलं? VIDEO

धनश्री ओतारी

भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. क्रिकेट जगतात टीम इंडियाच्या विजयाची चर्चा रंगली असतानाच विरोट कोहलीचीदेखील चर्चा पाहायला मिळत आहे. पण त्याची ही चर्ची खेळीची नव्हे तर त्याने केलेल्या कृत्याची चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.(Virat kohli did a disgusting act while sitting in the dug out video viral)

भारताची फलंदाजी सुरु असताना विराट 35 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान यानंतर पुढील खेळ सुरु असताना कॅमेरामॅनने विराटकडे कॅमेरा नेला. यावेळी विराट नाकाशी हातचाळे करताना दिसला. हा किळसवाणा प्रकार पाहून लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

या सामन्यात अखेर टी-20 आशिया कपच्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारताला 148 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

या सामन्यात प्रेक्षकांना माजी कर्णधार विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र यावेळीही विराट फेल ठरला. विराटने नवाजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्या नादात त्याने इफ्तिखारला सोपा झेल दिला. विराटने 34 चेंडूत 35 धावा केल्या. त्याआधी केएल राहुल गोल्डन डकवर आऊट झाला. राहुल नसीम शाहच्या चेंडूवर बोल्ड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT