Shiva Singh esakal
क्रीडा

Shiva Singh: कोण आहे तो बॉलर ज्याला ऋतुराजनं बॅटने झोडपले?

सध्या क्रिडा जगतात केवळ चेन्नई सुपर किंग्ज संघाचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या क्रिडा जगतात केवळ चेन्नई सुपर किंग्ज संघाचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडची जोरदार चर्चा रंगली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी सामन्यात एकाच षटकांत ७ षटकार ठोकले आणि ४३ धावा केल्या. ऋतुराजने ही फटकेबाजी डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंगच्या बॉलिंगवर केली आहे. ऋतुराजने शिवा सिंग कोण आहे अशी चर्चा रंगली आहे. (Who is Shiva Singh, the spinner who Ruturaj smashed for 7 sixes in one over)

शिवा सिंग बीसीसीआयने घेतला होता आक्षेप?

ऋतुराजनं उत्तर प्रदेशचा लेफ्ट आर्म स्पिनर शिवा सिंगविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली. पण 23 वर्षांचा शिवा सिंग हा उत्तर प्रदेशच्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. कारण 2018 साली त्यानं विजय हजारे ट्रॉफीमधूनच लिस्ट ए करीअरची सुरुवात केली होती. इतकच नव्हे तर तो भारताकडून त्याच वर्षी अंडर-19 वर्ल्ड कपदेखील खेळला.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

2018 साली शिवा सिंगची गोलंदाजीची शैली अनोखी होती. याच शैलीमुळे तो चर्चेत आला होता. पण बीसीसीआयनं त्याच्या या शैलीवर आक्षेप घेतला. त्यानंतर त्यानं आपली बॉलिंग अॅक्शन सुधारली.

शिवा सिंगला 7 सिक्स ठोकून ऋतुराजनं वर्ल्ड रेकॉर्ड केलय. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये याआधी हर्षल गिब्ज, युवराज सिंग, कायरन पोलार्डसारख्या दिग्गज खेळाडूंनी एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले होते. पण आज पण ऋतुराजनं ७ सिक्स ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT