

India Pakistan T20 WC 2026 latest Marathi news.
esakal
India vs Pakistan T20 World Cup 2026 Marathi News: होणार - नाही होणार... या गोंधळात अखेर भारत-पाकिस्तान सामन्याला कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर सुरूवात झाली. पाकिस्तान सरकारने बहिष्काराचे शस्त्र पोकळ होते, हे सर्वांना आधीपासूनच माहीत होते. पण, शेवटपर्यंत त्यांनी आपला मुद्दा ताणून धरल्याने थोडी धाकधुक होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अपेक्षित माघार घेतली आणि IND vs PAK लढत ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या वेळेत सुरू झाली.