the most romantic people are in Scotland sakal
लाइफस्टाइल

या देशात राहतात जगातील सर्वात रोमँटिक लोक

'Loveit Coverit या कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनमधील 2,000 लोकांनी सहभाग घेतला होता.

सकाळ डिजिटल टीम

असं म्हणतात जगात रोमँटिक लोक बरेच असतात मात्र जर तुम्हाला विचारले की जगातील सर्वात रोमँटीक लोक कुठे राहतात तर तुम्हालाही प्रश्न पडेल. पण एका सर्व्हेत स्कॉटलंडचे लोक जगातील सर्वात रोमँटीक म्हणून समोर आले. याबाबतीत त्यांनी ब्रिटिश, वेल्श, आइरिश, फ्रेंच इटालियन आणि अमेरिकी लोकांनाही मागे टाकले आहेत. विशेष म्हणजे 'Loveit Coverit या कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ब्रिटनमधील 2,000 लोकांनी सहभाग घेतला होता.

या सर्व्हेत स्कॉटलंड 43 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे तर वेल्सने ३० टक्के गुणांसह शेवटचे स्थान पटकावले. या सर्व्हेत टॉप-10 मध्ये या देशांची नावे आहेत-

१. स्कॉटलंड (43%)

२. इटली (41%)

३. फ्रान्स (38%)

४. इंग्लंड (37%)

५.स्पेन (35%)

६.अमेरिका (34%)

७. पोर्तुगाल (32%)

८. आयर्लंड (32%)

९. स्वीडन (31%)

१०. वेल्स (30%).

या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ब्रिटनमधील हजारो लोकांनी सांगितलं आहे की रोमँटिक हॉलिडेवर जाणाऱ्यांमध्ये स्कॉटिश लोक जगातील सर्वोत्तम लव्हर्स आहेत.

या क्विझमधील सहभागींना 1 ते 10 च्या स्केलवर त्यांच्या सुट्टीच्या फ्लिंग्सना (Holiday Flings) रेट करण्यास सांगितले होते, काही देशांनी 7 आणि 10 च्या दरम्यान स्कोअर मिळवून टॉप-10 मध्ये स्थान मिळविले. तर, स्कॉटलंड 43 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT