ashadhi wari  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 :  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान; २५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कुऱ्हाडे कुटुबांच्या हौश्या अन् बाजीला मिळाला मान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : दरवर्षीप्रमाणे आळंदीकरांकडून मानाच्या बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढली जाते

सकाळ डिजिटल टीम

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi :

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी अंतिम टप्यात आली आहे. यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मान आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराला मिळाला आहे.

यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील कुऱ्हाडे परिवाराकडून ७ अर्ज आले होते. त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी आणि हौश्या या बैलजोडीला मानाचा पालखी रथ ओढण्याचा बहुमान मिळाला आहे. या कुटुंबाला तब्बल २५ वर्षानंतर हा मान मिळाला आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi)

माऊलींच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील सहादू कुऱ्हाडे यांना मिळाला आहे. कुऱ्हाडे कुटुंबीयांनी दोन खिलारी बैलजोडी विकत घेतली आहे. हौश्या - बाजी आणि माऊली - वजीर अशी दोन्ही बैलजोडीची नावे आहेत.

दरवर्षीप्रमाणे आळंदीकरांकडून मानाच्या बैलजोडीची सवाद्य मिरवणूक काढली जाते. यावर्षीही या बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT