Atishi Marlena Saree Collection:  Sakal
लाइफस्टाइल

Atishi Marlena Saree Collection: ऑफिसमध्ये हवाय क्लासी अन् फॉर्मल लूक, 'आतिशी' यांच्या साड्यांना द्याल पहिली पसंती

Atishi Marlena Saree Collection: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी मार्लेना यांचे नाव घोषित करण्यात आले असून त्यांच्याकडे कॉटन,प्रिंट यासारख्या साड्यांचे अप्रतिम कलेक्शन आहेत. ज्या तुम्ही ऑफिसमध्ये परिधान करू शकता.

Puja Bonkile

Atishi Marlena Saree Collection: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या कामात आतिशी यांचे पूर्ण योगदान होते आणि आता आतिशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. आतिशी यांच्याकडे कॉटन, प्रिंट यासारख्या साड्यांचे अप्रतिम कलेक्शन देखील आहेत. आतिशी अनेकदा वेगवेगळ्या रंगांच्या कॉटन साड्यांमध्ये दिसल्या आहेत. तुम्हाला ऑफिसमध्ये फॉर्मल लूक हवा असेल तर या साड्या नक्की ट्राय करू शकता.

या फोटोमध्ये आतिशी मार्लेना यांनी फिकट रंगाची गुलाबी साडी परिधान केली आहे. त्याच्यासोबत गडद गुलाबी रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. तुम्ही अशी साडी ऑफिसमध्ये परिधान करून जाऊ शकता. यामुळे तुम्हाला फॉर्मल लूक मिळेल.

एका कार्यक्रमा दरम्यान आतिशी यांनी प्रिंटेड जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीवर क्रिम रंगाची डिझाईन आहे. तुम्ही अशी साडी परिधान केल्यास फॉर्मल लूक मिळेल.

आतिशी यांनी राखीच्या निमित्ताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या सिल्क साडीवर आणि पदरावर सोनेरी किनार आहे.

आतिश यांच्या साड्या राजकीय व्यक्तिमत्व आणि ओळख वाढवतात. आतिशी या साढीमध्ये दमदार नेत्याप्रमाणे दिसत आहेत. या मरून साडीला काळ्या रंगाची बॉर्डर असून आतिशी यांनी काळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे.

या फोटोत आतिशी यांनी चेक्स असलेली पांढरी आणि लाल रंगाची कॉटनची साडी परिधान केली आहे. यासोबत प्लेन लाल रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे.

आतिशी यांच्याकडे जाड बॉर्डरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. या फोटोमध्ये आतिशी यांनी काळ्या रंगाची बॉर्डर असलेली गुलाबी साडी परिधान केली आहे. त्यासोबत क्लॅटर स्लीव्ह ब्लाउज परिधान केले आहे.

आतिशी मार्लेना यांच्याकडे असलेल्या वरील कॉटन, प्रिंट यासारख्या साड्या नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला ऑफिसमध्ये फॉर्मल आणि क्लासी लूक मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT