beauty tips esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : ही अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; काय आहे रहस्य?

२० वय असलेल्या तरूणीसारखी ऍक्टीव्ह आहे उर्वशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘कसौटी जिंदगी की’ ही सिरीअल महिला वर्गात फेमस होती. आजही या सिरीअलचे रिपीट टेलिकास्ट पाहीले जातात. या सिरीअलमध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी उर्वशी ढोलकिया सर्वांना माहीती असेल. उर्वशीने चाळीशी ओलांडली असली तरीही तिचा तजेलदार चेहरा आजही आकर्षक दिसतो. २० वय असलेल्या तरूणीसारखी ती ऍक्टीव्ह असते. योगा, डायट, यासारखे अनेक उपाय ती करते.

चाळीशीनंतरही उर्वशी तरूण दिसते याचे सिक्रेट तिच्या किचनमध्ये दडलेले आहे. तुकतुकीत त्वचेसाठी ती काही घरगुती उपाय करते. याचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पाहुयात उर्वशीचे ब्युटी सिक्रेट काय आहे.स्कीन सॉफ्ट आणि फ्रेश रहावी यासाठी स्कीन चांगल्या फेसवॉशने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा. याने स्किनमधील पोर्स बंद होऊन त्वचा तजेलदार होते, असे उर्वशी म्हणते.

गुलाब जल आणि व्हिटॅमिन सी

स्कीन चमकदार ठेवण्यासाठी उर्वशी गुलाबजल वापरण्याचा सल्ला देते. चेहऱ्यावर गुलाबपाणी शिंपडून 30 सेकंद तसेच ठेवा. यानंतर व्हिटॅमिन सी सिरम चेहऱ्यावर लावावे.

घरगुती फेस पॅक वापरा

उर्वशी तिच्या त्वचेसाठी घरी बनवलेले बेसनाचे फेस पॅक वापरते. बेसन पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन घाला. त्यात एक छोटा चमचा मध, दूध आणि लिंबू मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंतर पेस्ट सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT