जॅक्वार ग्रूपचा एस्स्को हा पिढ्यानपिढ्यांपासून एक विश्वसनिय ब्रँड आहे. ज्याची गुणवत्ता आणि लोकप्रियता आजही लोकांच्या मनात आहे. पूर्वीच्या काळात स्वच्छतागृहांकडे केवळ प्राथमिक गरज म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे त्याची रचना,त्यांची सौंदऱ्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. जस-जशी देशाची आर्थिक आणि सामाजिक सुधारणा होऊ लागली. तस-तशी बाथरूममधील वस्तूंच्या सुशोभिकरणाची लोकांमध्ये मागणी वाढू लागली.
एस्स्कोने लोकांची बाथरूमच्या सुशोभित साहित्याबद्दलची हिच बदललेली मानसिकता अचूक ओळखली. लोकांच्या मागणीला पूर्णपणे पात्र ठरण्यासाठी एस्कोने बाथरूममधील साहित्यांची एक सिरीज सादर केली. ही नवी संकल्पना लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी अधिक उच्चभ्रू बनवण्यात यशस्वी झाली. लोक त्यांच्या बाथरूममधील साहित्यात टिकाऊपणाची अपेक्षा करत होते. तो त्यांना या ब्रँडच्या माध्यमातून मिळाली.
साहित्याची गुणवत्ता आणि जॅक्वार कंपनीकडून दिली जाणारी सेवा ही ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली. दर्जेदार उत्पादने प्रदान करण्याच्या आणि त्यांना सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या कटीबद्धतेतूनच एस्स्कोचा प्रवास झाला आहे. या कटिबद्धतेमुळे एस्कोला त्याच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करता आल्या. त्यामुळेच तो व्यापक ग्राहकांशी जोडणारा ब्रँड बनला आहे.
जॅक्वार ग्रुपचा वारसा असलेल्या एस्स्कोची व्याप्ती वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात हा ब्रँड आपलं नाव कमावत आहे. याचा उद्देश देशातील प्रत्येक भागात असणाऱ्या घरांमध्ये विश्वास आणि अधुनिकता निर्माण करणे हा आहे. टियर २, ३ आणि ४ शहरांमधील लोकांसोबत एस्स्कोचं नातं चिरंतन काळासाठी स्थापित झालं आहे.
प्रत्येक घर जॅक्वार ग्रुप आणि एस्कोच्या गुणवत्तेच्या शाश्वत वारशाचा दाखला बनेल याची खात्री कंपनीला आहे. प्रत्येक नवीन दुकानासाठी एस्स्कोने बाथ फिटिंग्ज, सॅनिटरीवेअर, वॉटर हीटर्स आणि ॲक्सेसरीजच्या व्हरायटींचे एक प्रवेशद्वार खुले केले आहे. जे देशव्यापी कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात खऱ्या गुणवत्तेचे आणि विश्वासार्ह सेवेची खात्री देते.
आज जॅक्वार ग्रुपचा एस्स्को ब्रँड बाथरूम सोल्यूशन्स पुरवते. या ब्रँडची गुणवत्ता अनेक काळ टिकते. उद्योग मानके ठरवते आणि सातत्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करते. हा ब्रँड अनेक पिढ्यांचा विश्वास आणि निष्ठा मिळवते .जॅक्वारचा समृद्ध इतिहास, वस्तूंच्या किंमतींबाबतचे समाधान, खऱ्या गुणवत्तेवर आणि विश्वासार्ह सेवेवर लक्ष केंद्रित करून, एस्स्को भारतातील संघटित बाथरूम साहित्याच्या क्षेत्रात उदयास येत आहे. तुम्हीही एस्स्कोसह दिर्घकाळ टिकणारी गुणवत्ता अनुभवा– इथे प्रत्येक उत्पादन हे पुढील पिढीला एस्स्कोच्या गुणवत्तेची कहाणी सांगते.
उच्च-गुणवत्तेच्या बाथरूम सोल्यूशन्ससाठी Essco च्या वचनबद्धतेचे खरोखर कौतुक करण्यासाठी, येथे क्लिक करा किंवा तुमच्या जवळच्या Essco शोरूममध्ये जा किंवा ब्रँडच्या ऑफरचा प्रथम अनुभव घेण्यासाठी अधिकृत डीलर्सशी संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.