Face Care Tips esakal
लाइफस्टाइल

Face Reading: तुमच्या चेहऱ्याची घडण सांगते तुमचं भविष्य; काय आहे हे शास्र?

आपलं भविष्य काय आहे ? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.

सकाळ डिजिटल टीम

आपलं भविष्य काय आहे ? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. खूप लोक अडचणी, समस्या, अपयश, आर्थिक टंचाईचा सामना करत असतांना या समस्यांवर उपाय मिळावा म्हणून ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेत असतात. तुम्हाला माहिती का ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्राच्या (palmistry) माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत, तसंच भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेता येतो. हस्तरेषाशास्त्रात हस्तरेषा, हाताची (Hand reading) आणि चेहऱ्याची (Face reading) ठेवण बघून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं सांगितली जातात. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वैशिष्ट्यपूर्ण असतो.प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण खूप काही गोष्टी सांगून जात असते. हस्तरेषाशास्त्रात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वर्तवणूक आणि त्याचं भविष्य सांगितल जातं. चला तर मग चेहऱ्याच्या वेगवेगळ्या आकारावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं कसे ओळखायची याची सआपलं भविष्य काय आहे ? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. खूप लोक अडचणी, समस्या, अपयश, आर्थिक टंचाईचा सामना करत असतांना या समस्यांवर उपाय मिळावा म्हणून ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेत असतात. तुम्हाला माहिती का ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेषाशास्त्राच्या (palmistry) माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत, तसंच भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींचा वेध घेता येतो.

हस्तरेषाशास्त्रात हस्तरेषा, हाताची (Hand reading) आणि चेहऱ्याची (Face reading) ठेवण बघून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं सांगितली जातात.

प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वैशिष्ट्यपूर्ण असतो.

प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण खूप काही गोष्टी सांगून जात असते. हस्तरेषाशास्त्रात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वर्तवणूक आणि त्याचं भविष्य सांगितल जातं. चला तर मग चेहऱ्याच्या वेगवेगळ्या आकारावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्यं कसे ओळखायची याची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT