Gardening Tips: Sakal
लाइफस्टाइल

Gardening Tips: पावसाळ्यात घरातील बगीचा राहील हिरवागार, फक्त फॉलो करा 'या' छोट्या टिप्स

Gardening Tips: उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यात देखील झाडांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Gardening Tips: बागकाम करण्याची अनेक लोकांना आवड असते. पावसाळा बागकामासाठी उत्तम वेळ आहे. या दिवसांमध्ये ओलाव्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते. नवीन रोप देखील या दिवसांमध्ये लावू शकता. पण अनेकवेळा जास्त पावसामुळे झाडे कुजून जाऊ शकतात. इनडोअर असो किंवा आउटडोअर या दिवसांमध्ये झाडांची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात बाग काम करताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

पावासाळ्यात ड्रेनेज सिस्टमची तपासणी करावी. कुंडीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर झाडाची मुले कुजायाला लागतात.

कुंडीला छिद्र नसल्यास रोप बाहेर काढी आणि त्यात छिद्र करावे

जर बागेतील काही झाडे जुने झाले असेल तर त्याची माती बदलावी.

झाडांची छाटनी करण्यासाठी पावसाळी हा उत्तम काळ आहे. झाडांची छाटणी केल्यावर नवीन फांद्या येतात.

मातीत गांडूळ खत टाकल्यास झाड् हिरवीगार राहतात. तसेच झाडांची सुपिकता वाढते आणि झाडांची वाढ झपाट्याने होते. पण माती कोरडी झाल्यावर खत घालावे.

पावसाळ्यात झाडांभोवती वाढणारे तण काढून टाकावे. तणामुळे झाडांची योग्य वाढ होत नाही.

जेव्हा जोरदार पाऊस येत असेल किंवा थेट पाणी झाडांवर पडत असेल तर झाडे उटलून शेडमध्ये ठेवावी.

जोरदार पावसामुळे झाडे खराब होऊ शकतात

दर १० ते २० मिनिटांनी झाडांना शेण किंवा इतर खत टाकावे.

वेळेवळी झाडांची तपासणी करावी. जी पाने पिवळी आहेत किंवा किड लागली आहे ते काढून टाकावी. तुम्ही इतर किटकनाशकांचा देखील वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT