Relationship goals sakal
लाइफस्टाइल

Relationship goals: पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टी पोरी करतात नोटिस माहितीये

आजकाल मुलांच्या बरोबरीने मुली काम करतात. केवळ करियरबाबता नव्हे तर मुली त्यांच्या लाईफ पार्टनरच्या निवडीबाबतही अगदी चोखंदळ झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुलगा आणि मुलगी किंवा कपलची पहिली भेट खूप खास असते. रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर प्रत्येक जोडपे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, पण पहिल्यांदा भेटणे ही गोष्ट खूप खास असते. त्यामुळे लोक या खास मिटींगची तयारीही करतात.

तुमचे पहिले इंम्प्रेशन इतरांच्या नजरेत तुमची प्रतिमा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पहिल्याच भेटीत मुलांच्या व्यक्तिमत्त्वात मुली कोणत्या गोष्टी नोटिस करतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.

ड्रेसिंग सेन्स

आजकाल मुलींचे कपड्यांवर फार लक्ष असते. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच डेट वर जात असाल तर तुम्ही तुमच्या कपड्यांवर जास्त लक्ष दिले पाहिजे.

बोलण्याची पद्धत

मुली आणि स्त्रिया पहिल्या भेटीत त्यांचा जोडीदार कसा बोलतो ते देखील नोटीस करतात. फोनवर बोलणे आणि समोरासमोर बोलणे यात खूप फरक आहे. असं म्हणतात की आपली बोलण्याची स्टाईलही आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जाते.

टेबल मॅनर्स

आजचा काळ खूप बदलला आहे. आता एखाद्याला डेट करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुली हे देखील नोटीस करतात की मुलांमध्ये गेट उघडणे किंवा खुर्ची ऑफर करणे यासारखे मॅनर्स आहेत का? तुम्ही कोणत्या पद्धतीने खातात यावरही समोरच्या व्यक्तीचे लक्ष असते. म्हणूनच टेबल मॅनर्सची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे

बॉडी लॅग्वेज

पहिल्या डेटच्या वेळी समोरच्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज कशी आहे हेही मुली नोटीस करतात. डेटवर जाताना मुलगा कसा बोलतोय, त्याच्यामध्ये किती आत्मविश्वास आहे? उठण्याबसण्याची स्थिती कशी आहे? यावरून देखील त्यांच्यामधील आत्मविश्वास समजतो. तसेच डोळ्यांमध्येही त्यांच्या मनात काय चाललय याचा अंदाज बांधता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT