dog in tigers google
लाइफस्टाइल

वाघांसोबत कुत्र्याला वावरताना पाहिलंय का कधी ?

या व्हिडिओमध्ये एक कुत्रा ६ ते ७ वाघांसोबत वावरत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही वाघाने कुत्र्यावर झडप घातलेली नाही. याउलट कुत्राच त्यांच्यावर भुंकत आहे.

नमिता धुरी

मुंबई : गोल्डन रिट्रायवल प्रजातीचा एक कुत्रा वाघांसोबत वावरत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आयुष्यातील संकटे झेलण्याची ताकद नक्कीच मिळेल. 'Tiger Bigfan' या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक कुत्रा ६ ते ७ वाघांसोबत वावरत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाही वाघाने कुत्र्यावर झडप घातलेली नाही. याउलट कुत्राच त्यांच्यावर भुंकत आहे. 'इट इज नॉट इझी फॉर द डॉग मदर टू रेझ सेव्हरल टायगर चिल्ड्रेन' अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

या कुत्र्याने या वाघांच्या संगोपनासाठी मदत केली असेल आणि आपले दूधही पाजले असेल. त्यामुळे हे वाघ त्याला काहीही करणार नाहीत, असे एका युजरने म्हटले आहे. अन्य एका यूजरने म्हटले आहे की, इथे केवळ एकच वाघ आहे.

या व्हिडिओला ५४ हजार लाइक्स मिळाले आहेत. १ कोटी २० लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT