टोमियो शिचिरी
टोमियो शिचिरी sakal
लाइफस्टाइल

World Food Day 2021: शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काय करावे?

सकाळ डिजिटल टीम

आज जगभरामध्ये जागतिक अन्न दिवस साजरा होत आहे. संतुलित आहार न घेतल्याने अनेकांचं कुपोषण होते. याबद्दल लोकांमध्ये जन -जागृती करणे आणि उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) हा उपक्रम 1981 सुरु केला आहे. जगभरात 150 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 'आमची कृती आमचे भविष्य,चांगले उत्पादन, चांगले पोषण, चांगले वातावरण आणि चांगले जीवन' अशी यावर्षीच्या जागतिक अन्न दिनाची थिम आहे.

शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठीच तसेच सुरक्षित आणि पौष्टिक खाद्यपदार्थांमध्ये गुणवत्ता आणण्यासाठी कृषी-अन्न खात्याला पुनर्रचनेची गरज आहे. ज्या देशांमध्ये अन्न आणि अन्नाचा उपभोग घेण्याच्या पद्धतीमध्ये त्रुटी आहेत त्या कमी करण्याचा प्रयत्न करा. देशांच्या कृषी-अन्नपुरवढा खात्याने पर्यावरणावर खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल हे पाहिले पाहिजे. असा संदेश भारताच्या अन्न आणि कृषी संघटनेचे प्रतिनिधी टोमियो शिचिरी यांनी जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन-वन रेशन कार्ड योजनेसारखी स्किम भारताची सुरू करून अन्न सुरक्षा मजबूत केली आहे. शिवाय पीएम गरीब कल्याण योजनेद्वारे लाखो लोकांना मोफत अन्नधान्य मिळवण्यासाठी प्रेरित केले आहे. असे केंद्रीय मंत्री शोभा कर्नाडलजे यांनी ट्विट केले आहे.

जागतिक अन्न दिनाचा इतिहास

16 ऑक्टोबर 1945 साली संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO)ची स्थापना केली. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ठआहे. जगभरातील उपासमार आणि कुपोषणाने ग्रस्त लोकांबद्दल 'अन्न आणि कृषी संघटनेने' चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी जागतिक अन्न दिन साजरा करण्याची घोषणा केली. 1981 साली 'अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक अन्न दिनाची स्थापना केली. कृषी आणि खाद्य सुरक्षा या गोष्टींवर संघटना काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

Narendra Dabholkar Case Live Updates: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

Groundbreaking Gene Therapy : अवघ्या दीड वर्षांच्या कर्णबधीर चिमुकलीची श्रवणक्षमता आली परत; 'जीन थेरपी' मुळे घडला चमत्कार.!

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

SCROLL FOR NEXT