Lakshmi Pujan Wishes sakal
लाइफस्टाइल

Lakshmi Pujan Wishes: तुमच्या नातेवाईकांची दिवाळी करा स्पेशल, द्या लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मराठीतून द्या लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा...

Aishwarya Musale

दिवाळीचा सण सुरू झाला आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते अशी श्रद्धा आहे. या दिवशी संपूर्ण देशात लक्ष्मी पूजन केले जाते. दिवाळीपूर्वी घरात साफ सफाई केली जाते आणि घर सजवले जाते. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर तसेच माता सरस्वतीचीही पुजा केली जाते. 

लक्ष्मीपूजनाच्या महत्वाच्या दिवशी तुमच्या घरच्यांना करा खास मॅसेज. यामुळे तुमच्या नात्यातील पकड आणखी घट्ट होईल. अनेकजण कामानिमित्त बाहेर राहत असतील किंवा तुमचे प्रियजन एकाच शहरात मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर तुम्ही त्यांना या शुभेच्छा नक्की पाठवायला हव्यात.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी अनेक सुंदर शुभेच्छा आणि संदेश दिले आहेत. तुमच्या प्रियजनांना ते नक्की पाठवा.

1. लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणरायाचा निवास असो,

आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने

आपले जीवन नेहमी उजळून जावो,

लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा

2. धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी

या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत

लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

4. दीपावलीत होती

जसा वर्षाव अनारचा,

तुमच्या जीवनात होवो

वर्षाव धन-संपत्तीचा.

लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी,

या दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6. धनधान्याने भरलं आहे घरदार,

सदा वाढत राहो उद्योगधंदा,

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.


7. देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,

देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

8. मिठाई, फटाके आणि दिवे, दिवाळी आहे सोनेरी,

लक्ष्मीपूजनात व्हा लीन,

वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

9. दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,

संपत्ती आणि मनःशांती…लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार,

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

Fertilizer Price Hike: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा धक्का; खतांचे दर २०० ते ६०० रुपयांनी वाढले, शेतीचा खर्च गगनाला

SCROLL FOR NEXT