Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Nerli Bullock Cart Race Draws Massive Crowd in Kolhapur : बैलगाडी शर्यतीत ‘अ’ गटासाठी १६, ब गट १ साठी २६, ब गट २ साठी २० आणि आदत गटासाठी २० अशा एकूण ८२ बैलगाड्यांनी शर्यतीमध्ये भाग घेतला.
Kolhapur Nerli bullock cart race results

Kolhapur Nerli bullock cart race results

esakal

Updated on

कोल्हापूर : नेर्ली (ता. करवीर) येथे बेंदूर सण व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज झालेल्या सतेज-ऋतू बैलगाडी शर्यतीत लिंगनूर (ता. मिरज, जि. सांगली) येथील अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा ट्रॅक्टर (Nerli bullock cart race winner 2026) जिंकला. पश्चिम महाराष्ट्रातील या भव्य शर्यतीत ८२ बैलगाड्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने शौकीन उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com