Today's Navratri Colour:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024: आज नवरात्रीचा तिसरा राखाडी रंग, माधुरी अन् आलियाकडून घ्या सुंदर लूकच्या आयडिया

Today's Navratri Colour: शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान केले जातात. आज तिसऱ्या दिवशी ग्रे रंगाच्या साडींमध्ये खास दिसायचे असेल तर पुढील अभिनेत्रींकडून कल्पना घेऊ शकता.

Puja Bonkile

Navaratri 2024 Dress Colour: शारदीय नवरात्री सण सुरू झाला असून आज तिसरा दिवस आहे. आज चंद्रघंटादेवीची पूजा केली जाते. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तर नवरात्रीत नऊ दिवसात नऊ रंगाचे सुंदर कपडे परिधान केले जातात. आजचा रंग ग्रे म्हणजेच राखाडी आहे. आज ग्रे रंगाचे ड्रेस वा साडी करायची असेल तर बॉलिवुड अभिनेत्रींनी नेसलेल्या साड्यांवरून सुंदर कल्पना घेऊ शकता. तुम्ही पुढील साड्या ऑफिस तसेच कोणत्याहा कार्यक्रमांमध्ये परिधान करू शकता.

Alia Bhatt

आलिया राखाडी रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तुम्हीही असा लूक कॅरी करू शकता. तुमचा लूक पुर्ण करण्यासाठी कानात झुमके घालू शकता. सिमरसाडीत तुमचा लूक अधिक आकर्षक दिसेल.

Madhuri

नवरात्रीचा आज राखाडी रंग आहे. कोणत्याही कार्यक्रमात राखीडी रंगाची साडी परिधान केल्यास तुमचा लूक अधिक सुंदर दिसतो. तुम्ही धक धक गर्ल माधुरीचा साडी लूक कॅऱी करू शकता. तुम्ही नाजूक दागिन्यांसह हा लूक पूर्ण करू शकता. तुम्ही डिझाइनर ब्लाऊझ देखील परिधान करू शकता. तुम्ही क्लासी मेकअप करू शकता.

Rani

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशा राखाडी साडी नेसायची असेल तर राणी मुखर्जीप्रमाणे लूक करू शकता. चेक्स आणि बंद गळ्याचे स्टायलिश ब्लाऊज परिधान करू शकता. गळ्यात मोत्याची माळ घालू शकता. तसेच सिल्कची साडी परिधान केल्यास तुमचा लूक अधिक सुंदर दिसेल. तुम्ही ही साडी ऑफिस आणि कोणत्याही कार्यक्रमात परिधान करू शकता.

Priyanka

नवरात्रीचा आजचा राखाडी रंग आहे. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाता जायचे असेल तर प्रियंकाप्रमाणे मेकअप करून आणि नेटची साडी परिधान करू शकता. या लूकमध्ये तुम्ही क्लासी दिसाल. तसेच डिझायनर ब्लाऊज परिधान केल्यास सौंदर्यात भर पडेल.

Deepika

दिपिका पादुकोणने राखीडी साडीसोबत वर्क असलेले फिकट गुलाबी रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. यामध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. तुम्हीही आज राखीडी रंगाच्या साडीसोबत असे डिझायनर ब्लाऊज परिधान करू शकता. तसेच कानात लांब झुमके आणि केसांचा सुंदर बन बनवू शकता. लाइट मेकअप केल्यास अधिक सुंदर दिसाल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT