Navratri Fast Recipe| Sweet Potato Chaat Sakal
लाइफस्टाइल

Navratri Fast Recipe: उपवासाला नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् आरोग्यदायी रताळे चाट, लिहून घ्या रेसिपी

Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रताळे चाट बनवू शकता. रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच रताळे चाट कमी वेळेत तयार होते.

Puja Bonkile

Navratri Fast Recipe: शारदीय नवरात्री सुरू होऊन ३ दिवस पुर्ण झाले आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रताळे चाट बनवू शकता. रताळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच रताळे चाट कमी वेळेत तयार होते.

रताळे चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रताळे

पाणी

आमचुर पावडर

जीरं पावडर

सैंधव मीठ

लिंबाचा रस

रताळे चाट बनवण्याची कृती

सर्वात पहिले रताळे धुऊन स्वच्छ करावे. नंतर पॅनमध्ये वाफवून घ्यावे.

नंतर एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवावे.

रताळे आधी रताळे सोलून नंतर वाफवून घेऊ शकता.

रताळे चांगले शिजल्यानंतर हलके सोलून घ्या आणि लहान चौकोनी तुकडे करा.

त्यांना एका भांड्यात घ्या.

नंतर काळी मिरी पावडर, आमचुर पावडर आणि सैंधव मीठ घालावे.

बारिक जीरं पावडर देखील टाकू शकता.

नंतर लिंबाचा रस मिक्स करा आणि सर्व्ह करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT