Navratri Outfits For Men esakal
लाइफस्टाइल

Navratri Outfits For Men : नवरात्रीत पुरुषांनी ट्राय करा 'हे' लुक्स, चार चौघात दिसाल हटके

आज आम्ही तुम्हाला शर्ट पँट व्यतिरिक्त तुम्ही काय स्टाइल करू शकता ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Navratri Outfits For Men : नवरात्रीच्या दिवसांत तरूणांमध्ये गरबा आणि दांडियाची विशेष क्रेज दिसून येते. या दिवसांत महिलामंडळी मार्केटमध्ये हटके लुकसाठी ज्वेलरी, घागरा चोळीसाठी प्रचंड गर्दी करतात. या काळात फक्त महिलांनीच नव्हे तर पुरुषांनी देखील हटके फॅशन करायली हवी. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला शर्ट पँट व्यतिरिक्त तुम्ही काय स्टाइल करू शकता ते जाणून घेऊया.

कुर्ता शर्ट ट्राय करा

तुम्हाला फार जास्त ट्रॅडिशनल लुक करायला आवडत नसेल तर तुम्ही शर्टऐवजी कुर्ता शर्ट ट्राय करू शकता. शर्ट लेंग्थमधला हा कुर्ता डिझायनर आणि स्टायलिश दिसतो. लाल, पिवळ्या, हिरव्या आणि केशरी रंगाचा शॉर्ट कुर्ता निवडल्यास सणांच्या दिवसांत तो उठून दिसेल.

Navratri Outfits For Men

कुर्त्यासह ट्राय करा पठाणी सलवार

सिंपल लाँग कुर्त्याला आणखी थोडं स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही चुडीदार कुर्त्याऐवजी पठाणी स्टाइल सलवारसह मॅच करून घाला. ही स्टाइल तुम्हाला हँडसम लुक देईल.

Navratri Outfits For Men

जॅकेट

लग्न समारंभात बरेच लोक पॅक नेक जॅकेट घालतात. तुमच्याकडेही असे जॅकेट असेल तर तुम्ही प्लेन कुर्त्यासह हे जॅकेट मॅच करू शकता. हे लुक सिंपल आणि एथनिक दिसेल. (Navratri)

फ्लोरल शॉल

जर तुम्हाला एथनिक लुकला थोडा रॉयल टच द्यायचा असेल तर तुम्ही फ्लोरल प्रिंट आणि जरीची शॉल ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT