लाइफस्टाइल

Nita Ambani Fitness : वयाच्या साठीतही तिशीच्या वाटतात नीता अंबानी, जाणून घ्या काय आहे त्यांचे फिटनेस रूटीन

Nita Ambani Diet Plan :नीता अंबानी जितकं व्यायामाबाबत काळजी घेतात. तसेच त्या डायट सुद्धा फॉलो करतात.

सकाळ डिजिटल टीम

Nita Ambani Fitness :

भारतातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता सतत चर्चेत आहेत. मुलगा अनंत आणि सुनबाई राधिका यांच्या लग्नाच्या सोहळ्यामुळे नीता अंबानी चर्चेत आहेत. नीता अंबानी फिटनेस आणि त्यांच्या अफाट सौंदर्यामुळे लोकांच्या नजरेत भरत आहेत.

सध्या त्यांचं वय 60 आहे. पण या वयातही त्या केवळ सुंदरच नाही तर फिटही आहेत. त्यामुळेच लग्नाच्या अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. नीता यांचं फिटनेस रहस्य काय आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा असेल. त्याबद्दलचा आज आपण माहिती घेऊयात.

नीता अंबानी यांचा वय सध्या 60 आहे. या वयात सुद्धा त्या तीस ते पस्तीस वर्षाच्या वाटतात. आणि तशी जबाबदारीची कामेही त्या न चुकता करतात. नीता अंबानी श्रीमंत आहेत, त्या प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतात. पण तरीही फिटनेस साठी त्यांना स्वतःच मेहनत घ्यावी लागते. फिटनेस साठी पुरेपूर मेहनत त्या करत आहेत.

नीता अंबानी या वयात सुद्धा योग आणि वर्कआउट न विसरता करतात त्यामुळेच त्या फिट आणि फाईन आहेत. (Nita Ambani Diet Plan)

कोणत्या एक्सरसाइज करतात नीता

नीता अंबानींना व्यायाम करणे फार आवडते. त्या दिवसाची सुरुवात ब्रिक्स वॉकिंगने करतात. त्यानंतर त्या कार्डियोवैस्कुलर एक्सरसाइज जसे रनिंग आणि कार्डिओ व्यायाम करतात. इतकेच नाही तर त्या पुलप्स, पुशअप्स, शोल्डर प्रेस वर्कआउटही करतात.

यासोबतच नीता दररोज मेडिटेशन आणि योग करतात. तसेच त्यांना स्विमिंग आणि सायकलिंग करायला ही आवडते. नीता त्यांचे वजन मेंटेन करण्यासाठी आरोग्य आणि झुंबा सुद्धा करतात. (Nita Ambani Fitness )

नीता अंबानी यांचा डायट प्लॅन काय आहे

नीता अंबानी जितकं व्यायामाबाबत काळजी घेतात. तसेच त्या डायट सुद्धा फॉलो करतात. रोजच्या जेवणात सूप हिरव्या भाज्या आणि गुजराती पारंपरिक पदार्थ त्यांना खूप आवडतात. त्या आहारात प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम यांचा समावेश होईल असे जेवण करतात. त्या बीट, नट्स, एग्स, पीनट बटर यासारख्या पदार्थांचा सेवन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT